Site logo
Daily Status
Final Image
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
Thumbnail 5
Thumbnail 6
Thumbnail 7
Thumbnail 8
Thumbnail 9
Thumbnail 10
Business Description

 आधूनिक शेतीचा राजमार्ग     मल्टिप्लायर तंत्र


शेतकऱ्यांच्या खर्चिक शेतीपद्धती  सोबतच जीवनपद्धतीत बदल घडविणारे......!तसेच  शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने व प्रामाणिक हेतूने, "समृद्दीच्या" दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणारे देशातील एकमेव स्वदेशी  तंत्रज्ञान मल्टिप्लायर आता आपल्या सेवेसाठी घरपोच उपलब्ध !


आता मिळवा अभूतपूर्व उत्पादन वाढ आणि करा कमीत कमी खर्चात शेती.....


कृषी क्षेत्रातील सर्वात मोठे संशोधन


'सॉईल मल्टिप्लायर' बद्ल जाणून घ्या...


प्रती एकरी उत्पादन 3 पटीने वाढवायचे आहे का?


मल्टिप्लायर वापरुन घ्या दोन एकरात 175 टन.....! पूर्ण मल्टिप्लायरचे नियोजन व रासायनिक खते वापरून भरघोस पीक घ्या.


मल्टिप्लायर वापरण्याचे फायदे:

जमिनीतील सुक्ष्म जीवाणुंची संख्या वाढते.

उत्पन्नात पहिल्या वर्षी ५०% वाढ.

जमिनीचा पोत सुधारतो.

पिकांची पांढरी मुळे वाढण्यास मदत होते.

शेतकरी मित्र गांडुळ आकर्षित होतात.

उत्पादन खर्चात ८०% कपात


वैशिष्टय़े :

13 वर्षांचे संशोधन 

पूर्णतः सेंद्रिय (आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र प्राप्त जगात कुठेही निर्यात शक्य)

5 ते 7 वर्षात उत्पादनात वाढ

पाचव्या वर्षानंतर दरवर्षी 2 ते 6 लाख रुपयांचे गांडूळ खत मोफत 

नापिक जमिनीत देखील यशस्वी उत्पादन

कायमस्वरुपी वापरण्याची गरज नाही


सर्व पिकांसाठी एकच मल्टिप्लायर


Business Address

Soil Multiplier

प्रियदर्शनी कॉलनी , रसिका हॉटेल मागे , मार्केट यार्ड समोर, जाधववाडी, कोल्हापूर.
Additional Business Details
  • No. of Emplyoees:
    Less than 10
Contact Person

सचिन शंकर पाटील

Primary Contact Number

Download V-Card
Download vCard

Share this page to any.... Whatsapp Number !

  • No comments yet.
  • Add a review
    Fill this form to get best offer from this business.