आम्ही श्री राम मेडिकल तर्फे, गेल्या 7 वर्षांपासून अथक सेवा देत आहोत.
आमच्याकडे सर्व प्रकारची औषधे आणि सर्व सर्जिकल मटेरियल नेहमीच उपलब्ध असते.
विशेष करून आमच्याकडे मधुमेही लोकांसाठी स्पेशल तांदूळ , बिस्कीट, आणि वेगवेगळ्या शुगर फ्री पावडर्स , डायबेटिक फुटवेअर्स, वेगवेगळ्या 'ग्रीन टी' उपलब्ध आहेत.
40% सवलतीच्या दरात ग्लुको मीटर मिळेल.
आपणास कोणतीही औषधे लागत असतील तर फक्त फोन करा किंवा whatsapp नंबर वर प्रिस्क्रिप्शन पाठवा.
Abhijeet Satpute.
Add a review