आमच्याकडे सर्व प्रकारचे खडे, रिअल माणिक, पाचू, निळ, पुष्कराज आणि इमिटेशन, सेमी प्रेसियस, मोती आणि इतर खडे विश्वासाने मिळेल.
तसेच अष्टपैलू, बोरमाळ, नक्षीकाम, किरणतास, व्हर्टिकल, फुटबॉलमणी, राजकोट डोर्ली, बिल वर पाटली, मंगळसूत्र, टूशी, बाजूबंद, पैंजण, कोल्हापुरी साज, जोडवी तयार अथवा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल.
Add a review