Business Description
कोकणातील हवी ती वस्तू हक्काने मागा
घरपोच तत्पर सेवा म्हणूनच आमचा प्रसिद्ध कोकणी मेवा.
केमिकल विरहित आंबा, करकरीत फोडीचे आंबा लोचणे, आंबा पोळी, मॅगोपल्प,मॅगो सरबत, आवळा सरबत, जांभूळ ज्यूस, मेतकूट, लाल भोपळा मिरगुंड, बटाटा मिरगुंड, पुदीना पापड, बटाटा पापड, सर्व प्रकारच्या काजू, मेतकूट, पारंपारिक वेसवार, डायबिटीस भाकरी पीठ, इ.......
Add a review