आम्ही सर्व प्रकार च्या घरगुती खाद्य पदार्थ ( इडली सांबार, पाणी पुरी,पाव भाजी, पॅटीस, दाबेली व इतर काही) ऑर्डर स्वीकारतो.
सर्व प्रकार चा चिवडा व केळी वेफर्स ऑर्डर स्वीकारतो.
आम्ही सर्व पदार्थ शुद्ध Refined sunflower oil मध्ये बनवतो.
आम्ही फक्त शाकाहारी ऑर्डर स्वीकारतो.
Sheetal Vankudre
Add a review