loader image
Business Description

आमच्याकडे विविध प्रकारची पीठ मिळेल त्यामध्ये ऑलिंपिक गहू पीठ,गहू पीठ, बेसन पीठ,बाजरी पीठ, तयार चकली पीठ,ज्वारी पीठ, तांदूळ पीठ,उपवासाची भाजणी पीठ, वरी पीठ, आंबोळी पीठ, मका पीठ, शाबू पीठ,तयार इडली पीठ,सोयाबीन पीठ,हिरा बेसन पीठ

चटणी
कांदा लसूण चटणी,जैन चटणी,कोरट्याची चटणी, जवस चटणी, खोबरे चटणी,बेडगी मिरची पूड,संकेश्वरी मिरची पूड, धने पूड,शेंगदाणा कूट, मेतकुट
.
मसाले
गरम मसाला, गोडा मसाला,सर्व प्रकारचे कोल्हापुरी मसाले

लोणचे
छुदां लोणचे, माईन मुळा लोणचे,सर्वप्रकारची कोल्हापुरी लोणचे
इतर
कोल्हापुरी मिरची ठेचा,मसाला equity, गव्हाच्या घरगुती शेवया, तिखट सांडगे,खोबरे कीस,घरगुती शेवया

Address

Ghodake's (Test of Kolhapur)

Shop No.8, San Hamilton Nagar Road
Manglawar Peth, Kolhapur
Landmark: Opp.Sai Mandir
Maharashtra, India - 416004
Contact Person

Yogi

Primary Contact Number

Call now 8446604444

mood_bad
 • No comments yet.
 • Add a review
    Fill this form to get best offer from this business.

    Cart Item Removed. Undo Have a coupon ?
    • No products in the cart.