आमच्याकडे कापडी मास्क उपलब्ध आहेत, रिसेल करण्यासाठी तसेच मेडिकल मध्ये विक्रीसाठी सामाजिक उपक्रम म्हणून तसेच सोसायटी अथवा एकत्रित रित्या मिळून आपण हे मास्क घेऊ शकाल.
कमीत कमी 20 पासून पुढे मास्क ची ऑर्डर असेल तर घरपोच मास्क मिळतील.मास्क ची होलसेल किंमत 10 रुपये आहे.
100 पेक्षा कमी मास्क ची किंमत 15 रुपये असेल.आपण वैयक्तिक हि मास्क साठी ऑर्डर करू शकाल.
वैशाली जठार
Add a review