Offer of the  Season 

Offer in detail..

🌦️मान्सून ऑफर ⛈️


१० महिन्यांच्या मेंबरशिपवर महिने  FREE ..


महिन्याच्या पॅकेजमध्ये एरोबिक्स, कार्डियो आणि वेट कार्डियो यांचे एक सेशन डेमो म्हणून  मोफत  दिले जाईल.


 1 Day Free Trial 

Offer Terms & Conditions:

अटी व शर्ती लागू. अधिक माहितीसाठी कॉल अथवा व्हाट्सअँप करा.

eZy 360 Tour

Business Description

🐬 AQUA ACTIVE FITNESS GYM 🐬

💧 Shape your Body like Water 💧


आम्ही घेतो तुमच्या आरोग्यासाठी योग्य आणि फायदेशीर असणारे सर्व प्रकारचे व्यायाम प्रकार.


 एरोबिक्स 

 झुंबा 

 योगा 

 पॉवर योगा 

 फक्त कार्डियो 

 अँँब्स (पोटाचे व्यायाम) 

यांच्या स्वतंत्र बॅचेस घेतल्या जातील.


💃🕺 डान्स वर्कआउट -व्यायाम प्रकारच्या स्वतंत्र बॅचेस उपलब्ध आहेत 👯

बॉलीवूड डान्स

सालसा

भरतनाट्यम 

कथ्थक...

भरतनाट्यम, कथ्थक डान्स प्रकारचे शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल - 🏅 Certified Course 🎖️


 कोर्सेस 

 • एरोबिक्स ➕ कार्डियो ➕ अँँब्स (पोटाचे व्यायाम) = ४ दिवस एरोबिक्स ➕ २ दिवस वेट ट्रेनिंग / कार्डियो
 • योगा ➕ अँँब्स (पोटाचे व्यायाम) ➕ स्टेचिंग = ४ दिवस योगा ➕ २ दिवस वेट ट्रेनिंग / कार्डियो
 • झुंबा = ४ दिवस झुंबा ➕ २ दिवस वेट ट्रेनिंग / कार्डियो

तुमच्या आरोग्याची परिपूर्ण काळजी घेणेसाठी आम्ही तुमच्या 🥗 डायटवर व 👫 संतुलित वजन यावर नियमित लक्ष ठेवतो. त्यासाठी नियमित डाएट आणि वजन तपासणी केली जाते.


👩‍🏫 पर्सनल ट्रेनिंग 👩‍🏫

आम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्हाला पर्सनल ट्रेनर नेमून तुमच्या वेटलॉस ची गॅरंटी देतो.


🤔 कोण कोणते वर्क-आऊट घेतले जातात❓

 ⬇️ वेटलॉस ⬇️

↗️ वेटगेन ↖️

 💪 फिटनेस 🏋️

🏆 स्पोर्टस 🥋

🤸 शेपअप व टोनअप🏃

इत्यादी प्रकारचे वर्कआऊट घेतले जातात. 


 Aqua Active Fitness Gym ची काही वैशिष्ट्ये 

🏟️ प्रशस्त जागा

🏋️ ट्रेनरच्या देखरेखीखाली व्यायाम

🗨️ स्वच्छ जागा

👕 सुरक्षित चेंजिंग रूम

🛃 स्वच्छ टॉयलेट


सर्वात महत्त्वाचे 😷 कोरोनाच्या काळातील सुरक्षितता आम्ही पाळतो. सर्व ठिकाणी 🛂 सॅनिटायझर व 🚻 दोन लोकांच्यामध्ये सुरक्षित अंतर याची काळजी घेतो.

Accepted Payment Modes
Address

Aqua Active Fitness Gym

Shri Sai Vihar, C.S.No.2755,
'B' Ward, Mangalwar Peth, Kolhapur
Landmark: Near Syavamvar Mangal Karyalay
Maharashtra, India - 416001
Additional Business Details
 • Established:
  Since 2021
Contact Person

Dhanashree S Yadav (Mrs.Anushree Avadhut Joshi)

Primary Contact Number

Call now 9850012263

Alternate Contact Number

Call now 9112234224

Start WhatsApp chat without saving the number
mood_bad
 • No comments yet.
 • Add a review
  Fill this form to get best offer from this business.

   • No products in the cart.