loader image
Business Description

मिसळ प्रेमींसाठी नवी       पर्वणी!   

शाहू मिसळ !

कोल्हापूरातील मिसळ प्रेमींसाठी घेऊन आलोय स्पेशल, चटपटीत, खास कोल्हापूरकरांच्या जिभेवर रेंगाळणारी शाहू मिसळ.....

आमच्याकडे स्पेशल शाहू मिसळ, रेग्युलर मिसळ मिळेल..


एक्सट्रा

ब्रेड

चिवडा

सोलकढी ग्लास

कोकम सरबत

मसाला ताक

चहा

कॉफी मिळेल....

कोल्हापूरकरांनो एकदा अवश्य भेट द्या आपल्या शाहू मिसळला ...

कोल्हापूरकरांनो यायला लागतंय....

एकदा खाल...

पुन्हा पुन्हा याल.....  

Address

शाहू मिसळ

Bindu chowk
Bindu chowk
Landmark: Bindu chowk
Maharashtra, India - 416002
Contact Person

Shahu

Primary Contact Number

Call now 9673746673

mood_bad
  • No comments yet.
  • chat
    Add a review
        Fill this form to get best offer from this business.

          Categories