समंतभद्र महाराजांचे विचार अंगीकारा

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
समंतभद्र महाराजांचे विचार अंगीकाराधनराज बाकलिवल; बाहुबली विद्यापीठाचा वर्धापन दिनकुंभोज, ता. ३ ः गुरूदेव श्री समंतभद्र महाराजांचे विचार अंगीकारून आपली व समाजाची प्रगती करावी, असे मत बाहुबली ब्रह्मचर्याश्रमचे उपाध्यक्ष धनराज बाकलिवल यांनी व्यक्त केले. बाहुबली येथील श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचा ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बाहुबली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते. संचालक गोमटेश बेडगे, पर्वराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी दहावी व बारावीमध्ये शंभर टक्के निकाल लागलेल्या सन्मति विद्यालय (तारदाळ), रत्नसागर हायस्कूल (निमशिरगाव), सरस्वती हायस्कूल (टाकळीवाडी), दादा नाना भोकरे हायस्कूल (कवठेसार), जनतारा कल्पवृक्ष विद्यामंदिर (जयसिंगपूर), एम. जी. शहा विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज (बाहुबली), आक्काताई नरसाप्पा नांद्रेकर ज्युनिअर कॉलेज (जयसिंगपूर) तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी निरंजन बनकर व वृषाली खोंद्रे यांचा तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी रिया बिरादार हिचा सन्मान केला. प्रमोद शहा, तात्यासाहेब अथणे, रवींद्र खोत, वृषभनाथ मलिकवाडे, दीपक वाडकर, एस. एस. पाटील, संजय तपासे, दादासो वाडकर, नेमिनाथ बिनीवाले, अजित शेट्टी, नेमिनाथ बाळीकाई, अरुण चौगुले, रवींद्र देसाई उपस्थित होते. एस. बी. चौगुले यांनी स्वागत केले. स्नेहल पाटील व स्मिता निटवे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल हिंगलजे यांनी आभार मानले.

Source: Sakal Kolhapur

eZy News
LATEST
>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी>>ऑगस्ट क्रांती दिन>>खासदार माने बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: