वस्त्रोद्योग भूषण पुरस्कार जाहीर

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
वस्त्रोद्योग भूषण पुरस्कार जाहीरइचलकरंजी ः कोष्टी समाजाच्या वस्त्रोद्योग व्यवसायात नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करून तसेच अनेक लोकांना रोजगार देऊन उल्लेखनीय योगदान दिलेबद्दल विविध संस्था व मान्यवर व्यक्तींना वस्त्रोद्योग भूषण पुरस्कार जाहीर केले. यामध्ये पुरस्कार प्राप्त संस्था विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघ- विटा, व व्यक्ती ः सुकुमार वसंतराव महाजन ( रेंदाळ), विठ्ठल हरिकिशन भुजबळ (वडवणी), राहुल उत्तमराव लोले ( पेठवडगांव), शंकर रघुनाथ निवळे (कुंडल), मनोज अंबादास सगम (येवला), सचिन शांतीलाल करंजकर (येवला). पुरस्काराचे वितरण आमदार प्रकाश आवाडे, माजी वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते होणार आहे. पुरस्कार वितरण रविवारी (ता.७) कुरुहीनशेट्टी भवन येथे दुपारी तीन वाजता होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.

Source: Sakal Kolhapur

eZy News
LATEST
>>९ ऑगस्ट क्रांती दिन विशेष : हुतात्म्यांच्या स्मृती जपणारे कोल्हापूरातील हुतात्मा स्मारक>>9 ऑगस्ट क्रांती दिन विशेष : ऑगस्ट क्रांती लढ्यातील कोल्हापूरचे योगदान…>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: