पीएमकिसान योजनेचे कामकाज सुरू करा

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
41133आजरा : येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी शिवाजी गुरव, राजा शिरगुप्पे, संपत देसाई व अन्य पदाधिकारी.

Source: Sakal Kolhapur

41133आजरा : येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी शिवाजी गुरव, राजा शिरगुप्पे, संपत देसाई व अन्य पदाधिकारी.

पीएमकिसान योजनेसाठी आजऱ्यामध्ये आंदोलनआजरा : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे (पीएम किसान) कामकाज सुरू करावे. यासाठी आजरा तहसील कार्यालयासमोर शिवाजी गुरव व शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. प्रधानमंत्री किसान योजनेतून वार्षिक सहा हजार रुपये मिळणारे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. काही शेतकऱ्यांचे नव्याने प्रस्ताव दिले आहेत. तहसील कार्यालयात चौकशी केल्यावर संघटनेने या कामावर बहिष्कार घातल्याचे सांगितले जाते. तुम्ही कृषी कार्यालयाकडे जा, असे सांगितले जाते. तेथूनही हे काम तहसील कार्यालयाकडे आहे, असे सांगितले जाते. यात शेतकरी हेलपाटे मारून वैतागला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदारांना दिले होते; पण त्याची कार्यवाही न झाल्यामुळे आज गुरव व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे, संपत देसाई, विजय पाटील, विशाल गुरव विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

eZy News
LATEST
>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी>>ऑगस्ट क्रांती दिन>>खासदार माने बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: