जिल्हा ज्युदो निवड चाचणी

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
जिल्हा ज्युदो संघ निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

Source: Sakal Kolhapur

जिल्हा ज्युदो संघ निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर, ता. ५ ः जिल्हा ज्युदो संघ निवड चणी स्पर्धा नुकत्याच कोल्हापूर हायस्कूल येथे झाल्या. जिल्हा ज्युदो असोसिएशनतर्फे ही चाचणी झाली असून, त्यात निवडलेले खेळाडू नाशिक येथे आठ ते दहा ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ४९ व्या राज्यस्तरीय सीनियर्स ज्युदो स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी पंच म्हणून वीरधवल पाटोळे, अमोल देसाई, संतोष बाबर, वृषाली लिंग्रस, स्वरूप माने, स्वप्नील खोत, देवेंद्र डांगोळे यांनी काम पाहिले. अपर्णा पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली.निवड झालेले खेळाडू असे ः मुले (५६ किलोखालील गट) ः आदिनाथ मगदूम, कृष्णनाथ पोतदार, सुमित कांबळे, साठ किलो खालील गट ः अवधूत पाटील, सुहास पोवार, ६६ किलोखालील गट ः अनमोल पालकर, प्रेम पोवार, ७३ किलोखालील गट ः विराज खोत, अव्दैत पोतदार, रोहन पाटील, ८१ किलोखालील गट ः सौरभ सुतार, प्रज्वल शिंदे, ९० किलोखालील गट ः ओंकार पाटील, शंभर किलोखालील गट ः कुणाल झेंडे, आदित्य पाटील. मुली ः ४४ किलोखालील गट ः साक्षी पाटील, श्रुती मोरे, तनिष्का साळोखे, ४८ किलोखालील गट ः जयंती पाटील, वैष्णवी पाटील, दिक्षा कदम, ५२ किलोखालील गट ः स्नेहल चौधरी, साक्षी मगदूम, ५७ किलोखालील गट ः समृध्दी पाटील, नुपूर चव्हाण, ६३ किलोखालील गट ः रूध्वी शृंगारपुरे, गौरी पाटील, ७८ किलोखालील गट ः संस्कृती पाटील, ७८ किलोखालील गट ः सानिका गायकवाड, श्रुतिका शिंदे.

eZy News
LATEST
>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी>>ऑगस्ट क्रांती दिन>>खासदार माने बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: