अवनि

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
बालविवाहप्रकरणी संबंधितावर गुन्हे नोंदकोल्हापूर, ता. ५ ः अवनि संस्था संचलित जागर प्रकल्पांतर्गत जिल्ह्यामध्ये बालविवाह निर्मूलनाचे काम करते. त्यांनी जिल्ह्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याचा प्रकार उघडकीस आणला.जिल्ह्यातील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचे प्रकल्प समन्वयक प्रमोद पाटील यांना समजले. त्यांनी याची माहिती त्या गावातील ग्रामसेवक, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि बालकल्याण समितीला दिली. त्यांनी शहानिशा केल्यावर संबंधित मुलगी अल्पवयीन असून तिच्या वडिलांचे निधन झाले. घराची परिस्थिती बिकट आहे. तिची आई हॉटेलमध्ये काम करून घर खर्च चालवते. मुलीच्या संरक्षणासाठी तिचे लग्न केले असल्याचे मुलीच्या आईने सांगितले. मुलीला बालकल्याण समितीने बाल गृहात दाखल केले आणि संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश बालविवाह प्रतिबंधक अधिकारी ग्रामसेवक यांना दिले. त्यांनी संबंधित नवरा मुलगा, मुलाची व मुलीची आई यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ मधील कलम ९, १० व ११ प्रमाणे नोंद केला आहे.

Source: Sakal Kolhapur

eZy News
LATEST
>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी>>ऑगस्ट क्रांती दिन>>खासदार माने बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: