अपघात एक ठार

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp
भरधाव टेंपोच्या धडकेतहिंगणगावातील एक ठारमित्र जखमी; रस्ता ओलांडताना हातकणंगलेनजीक अपघातहातकणंगले, ता. ५ : सांगली -कोल्हापूर रस्ता ओलांडत असताना टेंपोच्या भरधाव धडकेत पादचारी जागीच ठार झाला. सलीम मिरासो शेख (वय ४० हिंगणगाव, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. त्याचा मित्र शकील अब्दुल जमादार जखमी झाला आहे. अपघातानंतर टेंपोचालक पसार झाला आहे. लक्ष्मी इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यालगत अपघात आज रात्री साडेनऊ वाजता घडला. अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसात रात्री उशिरा झाली.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सलीम व त्याचा मित्र शकील कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. परत येताना जेवण करण्यासाठी साई मंदिरजवळ लक्ष्मी इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेलमध्ये गेले होते. मात्र त्यांचा जेवणाचा बेत रद्द झाला आणि हॉटेलमधून बाहेर पडले. त्यांनी मोटारसायकल रस्त्याच्या विरुद्ध बाजूला उभी केली होती. मोटारसायकलकडे परत येण्यासाठी दुभाजक ओलांडताच कोल्हापूरहून येणाऱ्या भरधाव टेंपोने सलीमला जोराची धडक दिली. अपघातात तो उडून मित्र शकीलच्या अंगावर पडून रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. शकील हा जखमी झाला आहे. तत्काळ सर्मपण संस्थेचे स्वप्नील नरुटे यांनी जखमी शकीलला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

Source: Sakal Kolhapur

eZy News
LATEST
>>९ ऑगस्ट क्रांती दिन विशेष : हुतात्म्यांच्या स्मृती जपणारे कोल्हापूरातील हुतात्मा स्मारक>>9 ऑगस्ट क्रांती दिन विशेष : ऑगस्ट क्रांती लढ्यातील कोल्हापूरचे योगदान…>>चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री?>>ताराराणी आघाडीच्या हातात ‘कमळ’..!>>‘पंचगंगे’ची पातळी घरबसल्या कळणार!>>कोल्हापूर : पंचगंगेची पातळी 2 तासांत 6 फुटांनी वाढली>>‘पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे आयोजन>>राज्यातील राजकारणाचा पोरखेळ : पृथ्वीराज चव्हाण>>गारगोटीत 80 वर्षांनंतरही 1942 च्या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांच्या आठवणी ताज्या>>…अन् केशवराव भोसले यांचा जीवनपट उलगडला>>कोल्हापूर : वीज कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन>>कोल्हापूर : खत्तलरात्री खाई फोडण्याचा विधी>>जाणीवपूर्वक संघर्ष पेटविणार्‍यांना लोकशाही मार्गाने जनताच ठेचेल>>एक लाख म्हशी घेण्यासाठी शेतकर्‍यांना प्रवृत्त करा>>चांदोलीचे चारही दरवाजे उघडले>>कोल्हापूर जिल्ह्यात 14 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी>>कोल्हापूर : चंद्रकांत पाटील वगळता कोल्हापूरची पाटी कोरीच>>माझ्यासोबत आलेले सगळेच मुख्यमंत्री ;एकनाथ शिंदे>>घरात एवढे ठेवा सोने व रोकड>>लवासा बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: