loader image
Business Description

!! कोल्हापूरात आता घरपोच भाजीपाला उपलब्ध !!

सर्व कोल्हापूर शहर व उपनगरांमधील रहिवासी कुटुंबाना आवाहन करण्यात येते की आम्ही शेतकरी नॅचरल फार्म्स या नावाने शेतकरी उत्पादक कंपनी तयार करुन त्याची नाबार्ड व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या मार्फत नोंदणी केली आहे .
सध्या जगावर कोरोना आजाराचे संकट घोंगावत आहे . शेतकर्यांच्या मालाची विक्री व्हावी व ग्राहकांनाही किफायतशीर किंमतीत भाजीपाला मिळावा या उद्देशाने *शेतकरी उत्पादक कंपनी व जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर* यांच्या सहकार्याने शहरामधे सर्व नियमांचे पालन करुन आम्ही सर्व शेतकऱ्याचा भाजीपाला व फळे खालील अॅपच्या माध्यमातून आपल्याला घरपोच देण्याची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा व कोरोना विरुध्द लढण्यास सर्वांना सहकार्य करुया
कृपया आँर्डर करनेसाठी खालील लिंकवर जाऊन क्लिक करावे
धन्यवाद !
समन्वयक -
विकास पाटील 9172169585
www.thenaturalfarms.com

Delivery details

घरपोच सेवा? होय

कुठे? शहरात कुठेही

डिलिव्हरी कालावधी? दुसऱ्या दिवशी

 कमीतकमी ऑर्डर मूल्य? रु.दुसऱ्या दिवशी/-

Contact Person

विकास पाटील

Primary Contact Number

Call now 9172169585​

Alternate Contact Number

Call now 9637454069

Address Details

राजारामपुरी कोल्हापुर

Landmark: मारुति मंदिर

Maharashtra, India - 416108

Not Available
Today's work schedule is not available
 • Monday

  Open 24h

 • Tuesday

  N/A

 • Wednesday

  N/A

 • Thursday

  N/A

 • Friday

  N/A

 • Saturday

  N/A

 • Sunday

  N/A

 • October 29, 2020 7:23 am local time

mood_bad
 • No comments yet.
 • chat
  Add a review