Contact Person
श्री सौरभ नामदेव पाटील
🙏 आग्रहाचे निमंत्रण 🙏
नमस्कार! बाप्पांच्या आगमनाने सर्व वातावरण उत्साही आणि आंनदी आहेच..! तसेच आमच्या ही घरी सालाबादप्रमाणे याही वर्षी बाप्पा विराजमान झाले आहेत आणि बाप्पांची आरास मोठ्या थाटामाटात करण्यात आली आहे. तरी आपण आमच्या घरी बाप्पांचे सुंदर रूप आणि आरास पारंपरिक लोहाराची पूजा पाहण्याकरिता आमच्या घरी उपस्थित रहावे ही आग्रहाची विनंती.
श्री सौरभ नामदेव पाटील
म्हसोबा गल्ली, नाथागोळे तालीम,
लाड चौक, शिवाजी पेठ, कोल्हापूर
9096457670
Omkarpatil
September 7, 2019 at 11:28 pmसौरभ तुम्ही या गणॆशाच्या सजावटी मधून पूर्णाथाने जुन्या आठवणीनां ऊजाळा दिला💓💓💓💓 अप्रतीम 💓
Aryan Amol Subhedar
September 7, 2019 at 3:07 pmBeautiful and very touching decoration
Surendra katkar
September 7, 2019 at 2:49 amउत्कृष्ट देखावा जुन्या काळातील आठवणीना उजाळा देणारा देखावा होता आत्ता धकाधकीच्या जीवनात आपण पूर्वीच्या कला विसरत निघालो आहे त्यांना चालना मिळेली
गणपती बाप्पा मोरया