loader image
आरास बद्दल सविस्तर माहिती.

कोल्हापूर कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे   कोल्हापूर कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे तर कोल्हापूरमध्ये खंडपीठ झाल्यास जिल्ह्याचा फायदा होणार आहे कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर या सहा जिल्ह्यांचे लोक कोल्हापूर मध्ये येणार आहेत शाहूंच्या काळात कोल्हापूर येथे हायकोर्ट होते मग आता नकार कशासाठी?  तर यामध्ये 50 हजार खटले प्रलंबित एक कोटी 25 लाख जनतेला होऊ शकणारा खंडपीठाचा लाभ होऊ शकतो 12000 वकील आंदोलनात सहभागी 55 दिवसाचा ऐतिहासिक संपाची झालेली विक्रमी नोंद शाहूंच्या काळात कोल्हापूर येथे हायकोर्ट होते मग आता नकार कशासाठी वीस वर्षांपेक्षा अधिक काळ एका खटल्याच्या निकालात उशीर मिळालेला न्याय हा देखील अन्याय असतो आम्हा कोल्हापूरकरांना प्रत्येक गोष्टी करता वर्षानुवर्षे झगडावे लागते असे का आणि कुठवर चालणार

आरास चा Video:
नम्र निवेदन:
आम्ही आमची माहिती www.eZyKolhapur.com च्या या पेजवर वेळोवेळी update करतो. तरी आपण सर्वाना विनंती आहे की आमच्या या नवीन उपक्रमास आपण आपले Comments (अभिप्राय) नोंदवून सहकार्य करावे.
गणेश मंडळांच्या देखाव्यासाठी खाली click करा.
घरगुती गणेश आरास साठी खाली click करा.
  • Chetan
    September 7, 2019 at 5:33 pm

    Very nice…👌

  • Asmita
    September 6, 2019 at 3:03 pm

    खुप छान संकल्पना ,सुरेख आरास सोबतच खंडपीठ बाबत चा प्रश्न उपस्थित करून खंडपीठाची गरज लोकांच्या पर्यंत पोहचवण्याचे विधायक काम आपण केलेत ,त्याबद्दल तुमचे आभार.☺️

Add a review
Contact Person

Ganesh Kapse

Address

2733 D ward,Shukruwar peth, Jain math Javal, kolhapur .

Contact No.

9921757521

eZy Kolhapur

FREE
VIEW