काय आहे eZy गणेशोत्सव?

तुमच्या आवडत्या मंडळांच्या देखाव्यांचे Photos व Videos, त्याचबरोबर गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंतच्या कार्यक्रमांचे Daily Updates, आधुनिक पद्धतीने जगातील सर्व कोल्हापूरकरांपर्यंत पोहचवण्याची गणेश मंडळांसाठी सुवर्णसंधी!

OR

Our Features

 Photos

तुमच्या आवडत्या मंडळांच्या देखाव्यांचे Photos येथे पाहू शकता.

 Video

तुमच्या आवडत्या मंडळांच्या देखाव्यांचे Videos येथे पाहू शकता.

 Event Details

तुमच्या मंडळांच्या  कार्यक्रमाची माहिती वेळ आणि Countdown Timer येथे पाहू शकता.

 Daily Updates

मंडळाचे, गणेश चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंतच्या कार्यक्रमांचे Daily Updates येथे मिळतील.

 Rate Us

मंडळांचे देखावे, सजावट, light effects, गर्दीची हाताळणी(crowd handling) याबद्दल तुमचे अभिप्राय नोंदवू  शकता.

 Our Team

मंडळांच्या Core Committee ची माहिती आणि सदस्यांची नावे येथे पाहू शकता.

 Contact Details

तुमच्या आवडत्या मंडळांशी संपर्क करण्यासाठी Details येथे मिळतील.

 Address

मंडळांचे कार्यक्रम, देखावे पाहण्यासाठी, गणेश दर्शन करण्यासाठी मंडळाचा अधिकृत पत्ता येथे पाहू शकता.

 Map Location

तुमच्या आवडत्या मंडळांचे Exact Map Location येथे मिळवू शकता.

 Follow Us

तुमच्या आवडत्या मंडळांचे Social Accounts अगदी सहज follow करू शकता.

 Share

तुमच्या आवडत्या मंडळांचे Page एका क्लिक मध्ये Share करा आणि आपला गणेशोत्सव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवा.

 Report

कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास आम्हाला लगेच report करा एका क्लिक मध्ये!

 Save

तुमचे प्रत्येक आवडते मंडळ Save करा आणि बनवा तुमची Favorite List.

 Website

अधिक माहितीसाठी फक्त एका क्लिक मध्ये मंडळाच्या Website ला Visit करा.

 Scroll The Tabs

या Free Advance Web Page मध्ये मंडळाची माहिती देणारे विविध Tabs उपलब्ध आहेत scroll bar च्यासहाय्याने scroll करा आणि पहा तुम्हाला हवी असणारी माहिती.

  • No products in the cart.