-
स्थापनावर्ष 1976
- अभिप्राय नोंदवा !
- Share
प्रत्येक वर्षी आमच्या मंडळाची मूर्ती वेगवेगळ्या वेगवेगळ्या रूपातील असते. यावर्षी नंदीवर बसलेले बाल गणेश मूर्ती आम्ही सादर करत आहोत.
यावर्षी कोल्हापूरमध्ये महापूर आले कारणाने आम्ही आमच्या मंडळाचा देखावा रद्द करून जमा झालेली वर्गणी पूरग्रस्तांसाठी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी सर्व गणेश भक्तांना आम्ही आवाहन करतो कि पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत करावी.
गेल्या चाळीस वर्षापासून मंडळाने सर्व लोकांसाठी मोफत वाचनालयाची सोय करून दिली आहे.
Add a review