fbpx
Site logo
eZy 360 Tour

मंडळाचे मनोगत

आमच्या मंडळाची अनंत चतुर्दशी मिरवणूक तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. लेझर लाईट इफेक्ट, सर्वात नवीन टेक्नोलॉजी वापरलेली साऊंड सिस्टिम असून हे पाहण्यासाठी कार्यकर्त्यांचा ताफा महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून येत असतो. पाटाकडील तालीम मंडळ फुटबॉल क्लब ची स्थापना १९६० साली केली गेली आणि आता पीटीएम फुटबॉल संघ महाराष्ट्रातील एक नावाजलेला संघ आहे. कोल्हापूरला त्या संघाचा तबाक काही वेगळाच आहे. ६ वेळा फुटबॉल महासंग्राम व १० वेळा के एस ए चॅम्पियन ठरलेला हा संघ कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहासात मानाचा तुरा आहे. आम्ही तुम्हाला विनंती करतो की या वर्षी आमच्याकडे गणेशोत्सवात सहभागी व्हा.

व्हिडीओ
मंडळाचा इतिहास

कोल्हापूर शहराच्या मुख्य आणि गजबजलेली वस्ती 'बी 'वॉर्ड , मंगळवार पेठ येथे वसलेले कोल्हापुरातील उत्साहपूर्वक मंडळ म्हणजे पाटाकडील तालीम मंडळ . पाटाकडील तालीम मंडळ 1908 मध्ये स्थापन झालेले मंडळ . गणेशोत्सव  113 वर्ष यशस्वीरीत्या मोठ्या उत्साहात व सामाजिक व्यासपीठावर लोकप्रिय पद्धतीने साजरा करत आहे .खूप आकर्षक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतो . १० वर्षांपूर्वी मंडळाने लालबागचा राजा या रूपातील आकर्षक गणेश मूर्ती स्थापना करून लोकांसाठी खास आकर्षण तयार केले . लालबागचा राजा या रूपातील गणेशमूर्ती समाजाच्या सर्व थरातून खूप प्रतिसाद मिळत गेला आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र भर पाटाकडील तालीम मंडळ नावाने प्रसिद्ध झाले.

नम्र निवेदन:
PATAKADIL TALIM MANDAL (PTM) च्या या उपक्रमास आपण आपले अभिप्राय (Comments) नोंदवून सहकार्य करावे.
घरगुती गणेश आरास साठी खाली click करा.
गणेश मंडळांच्या देखाव्यासाठी खाली click करा.
 • +918329232852
  September 2, 2022 at 7:24 pm

  💛💙

 • Raj chile
  September 1, 2022 at 9:09 pm

  I like you PTM🤙🤩😘😘😘

 • 8766424944
  January 28, 2021 at 1:28 pm

  Hi

 • Mayuresh
  September 10, 2019 at 6:19 pm

  कोल्हापुर चा राजा✌💛💙

 • Vijay
  September 5, 2019 at 4:49 pm

  Nad kula pivala nila

Add a review
Contact Details
 • श्री दिग्विजय आगलावे
 • 7304980960