loader image
२०१९ च्या पुरग्रस्तांना मदतीचा हात !

🙏🏻श्री रामेश्वर प्रासादिक🙏🏻

🇦🇷दिलबहार तालीम मंडळ🇦🇷

🌞स्थापना 1884🌞

दिलबहार तालीम मंडळाचे वतीने पुरग्रस्तांकरीता मदत नाही तर कर्तव्य म्हणून कपडे,अंथरूण, जेवण, इतर जिवनावश्यक वस्तूंचीमदत करण्यात आली. मंडळाच्या सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे आभार. पुरग्रस्तांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. आपला दिलबहार तालीम मंडळ, रविवार पेठ, कोल्हापूर... पूरग्रस्तांना मदत करण्याच्या हेतूने यंदाच्या वर्षी दिलबहार तालीम मंडळाने गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेऊन जमलेली सर्व वर्गणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे हे आपलं कोल्हापूर आहे म्हणूनच आम्ही म्हणतो मदत नाही हे कर्तव्य आहे

मंडळाचे मनोगत

 

🙏🏻श्री रामेश्वर प्रासादिक 🙏🏻

 

🇦🇷दिलबहार तालीम मंडळ🇦🇷

 

🌞स्थापना 1884🌞

 

दिलबहार तालीम मंडळाचे वतीने पुरग्रस्तांकरीता मदत नाही तर कर्तव्य म्हणून कपडे,अंथरूण, जेवण, इतर जिवनावश्यक वस्तूंचीमदत करण्यात आली. मंडळाच्या सर्व कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे आभार. पुरग्रस्तांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत. आपला दिलबहार तालीम मंडळ, रविवार पेठ, कोल्हापूर... पूरग्रस्तांना मदत करण्याच्या हेतूने यंदाच्या वर्षी दिलबहार तालीम मंडळाने गणेश उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेऊन जमलेली सर्व वर्गणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे हे आपलं कोल्हापूर आहे म्हणूनच आम्ही म्हणतो मदत नाही हे कर्तव्य आहेमनोगत
दरवर्षी गणेशोत्सवात दहा हजारांपेक्षा जास्त वृक्ष वाटप करणारी तालीम आमच्या तालमीचे अनंत चतुर्थी दिवशी ची विसर्जन मिरवणूक तर सर्वत्र फेमस आहे डॉल्बी असो वा नसो तरीपण प्रमाणाबाहेर माफ जमणारी तालीम मोहरम बरोबरच दिलबहार तालमीचा फुटबॉल संघ तितकाच फेमस आहे संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच बेळगाव गोवा ह्या ठिकाणी दिलबहार तालमीच्या फुटबॉल संघाने दबदबा निर्माण केला आहे कोल्हापूरच्या फुटबॉलचा श्वास असलेल्या ह्या दिलबहार फुटबॉल संघाच्या जर्सी चा रंग पांढरा निळा आहे दिलबहार या वादळाची व्याख्या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो
🇦🇷 दि -: दिलखेचक विजय
🇦🇷 ल -: लखलखत्या नाविन्य
🇦🇷 ब -: बहारदार खेळाचे सातत्य
🇦🇷 हा-: हार पचवनारा
🇦🇷  र -: रणांगण गाजवणारा

मंडळाची वैशिष्ट्ये

🙏🏻श्री रामेश्वर प्रासादिक🙏🏻

🌞 दिलबहार तालीम मंडळ🌞

👉🏻कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत बी वार्ड रविवार पेठेत स्थापित असलेली कोल्हापुरातील नामांकित तालीम म्हणजे दिलबहार तालीम मंडळ होय श्री रामेश्वर प्रासादिक दिलबहार तालीम मंडळाची स्थापना 1884 साली झाली आज 2019 व्या वर्षी आमच्या तालमीला 135 वर्षे पूर्ण झाली ह्या 135 वर्षात अत्यंत यशस्वीरीत्या गणेशोत्सव मोहरम व साई मंदिर उत्सव साजरी करणारे तालीम म्हणजेच दिलबहार तालीम पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा गणेश उत्सव साजरी करणारी एकमेव तालीम म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेली तालीम दिलबहार तालीम दरवर्षी दख्खनचा राजा स्वरूपातील भव्य अशी आकर्षक गणेश मूर्ती गेले नऊ वर्ष कोल्हापूरसाठी गणेशोत्सवात सलक अकरा दिवस होम घालणारी सर्वधर्मसमभाव जपणारी तालीम म्हणून सर्वत्र प्रसिद्धी मिळवलेली तालीम ज्या उत्साहात गणेशोत्सव त्याच उत्साहात दरवर्षी मोहरम उत्सवही साजरा होतो कोल्हापुरात लहान असो वा थोर सर्वांच्या पसंतीची अशीही दिलबहार तालीम या आणि अवश्य नक्की भेट द्या दरवर्षी गणेशोत्सवात दहा हजारांपेक्षा जास्त वृक्ष वाटप करणारी तालीम आमच्या तालमीचे अनंत चतुर्थी दिवशी ची विसर्जन मिरवणूक तर सर्वत्र फेमस आहे डॉल्बी असो वा नसो तरीपण प्रमाणाबाहेर माफ जमणारी तालीम मोहरम बरोबरच दिलबहार तालमीचा फुटबॉल संघ तितकाच फेमस आहे संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच बेळगाव गोवा ह्या ठिकाणी दिलबहार तालमीच्या फुटबॉल संघाने दबदबा निर्माण केला आहे कोल्हापूरच्या फुटबॉलचा श्वास असलेल्या ह्या दिलबहार फुटबॉल संघाच्या जर्सी चा रंग पांढरा निळा आहे
🔥दिलबहार या वादळाची व्याख्या थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो💯
🇦🇷 दि -: दिलखेचक विजय
🇦🇷 ल -: लखलखत्या नाविन्य
🇦🇷 ब -: बहारदार खेळाचे सातत्य
🇦🇷 हा-: हार पचवनारा
🇦🇷 र -: रणांगण गाजवणारा

व्हिडीओ
मंडळाचा इतिहास

👉🏻कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत बी वार्ड रविवार पेठेत स्थापित असलेली कोल्हापुरातील नामांकित तालीम म्हणजे दिलबहार तालीम fमंडळ होय श्री रामेश्वर प्रासादिक दिलबहार तालीम मंडळाची स्थापना 1884 साली झाली आज 2019 व्या वर्षी आमच्या तालमीला 135 वर्षे पूर्ण झाली ह्या 135 वर्षात अत्यंत यशस्वीरीत्या गणेशोत्सव मोहरम व साई मंदिर उत्सव साजरी करणारे तालीम म्हणजेच दिलबहार तालीम पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा गणेश उत्सव साजरी करणारी एकमेव तालीम म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेली तालीम दिलबहार तालीम दरवर्षी दख्खनचा राजा स्वरूपातील भव्य अशी आकर्षक गणेश मूर्ती गेले नऊ वर्ष कोल्हापूरसाठी गणेशोत्सवात सलक अकरा दिवस होम घालणारी सर्वधर्मसमभाव जपणारी तालीम म्हणून सर्वत्र प्रसिद्धी मिळवलेली तालीम त्साहात गणेशोत्सव त्याच उत्साहात दरवर्षी मोहरम उत्सवही साजरा होतो कोल्हापुरात लहान असो वा थोर सर्वांच्या पसंतीची अशीही दिलबहार तालीम या आणि अवश्य नक्की भेट द्या

🌞🇦🇷दिलबहार तालीम मंडळ🇦🇷🌞

नम्र निवेदन
आम्ही आमची माहिती www.eZyKolhapur.com च्या या पेजवर वेळोवेळी update करतो. तरी आपण सर्वाना विनंती आहे की या Dilbahar Talim Mandal च्या या नवीन उपक्रमास आपण आपले Comments (अभिप्राय) नोंदवून सहकार्य करावे.
घरगुती गणेश आरास साठी खाली click करा.
गणेश मंडळांच्या देखाव्यासाठी खाली click करा.
 • Digvijay
  September 4, 2019 at 6:51 pm

  Dilbahar talim 💙💙💙💙💙

 • Siddhesh shinde
  September 2, 2019 at 8:52 pm

  नाद खुळा पांढरा निळा 🇦🇷🔥

 • Abhilash Lakshman Gaikwad
  September 2, 2019 at 8:28 pm

  दिल की आवाज…….
  एकच ” दिलबहार”

 • Prasanna patil
  September 2, 2019 at 5:19 pm

  🇦🇷 KINGMAKER 🇦🇷

 • raj gurav
  September 1, 2019 at 2:09 pm

  🇦🇷नाद खुळा पांढरा निळा🇦🇷

Add a review
मुख्य समिती (Core Committee)
अध्यक्ष / President - Sandeep Desai
उपाध्यक्ष / Vice President - Styajeet Jadhav
सचिव / Secretary - Aniket Karande
खजिनदार / Treasury Head - Kedar Jamdade
Contact Details
 • Navnath Gurav

 • 7057511818

 • 9284880611

Follow Us
eZy Kolhapur

FREE
VIEW