Source: Sakal Kolhapur
‘अरुण गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालण्याचे काम केले. सध्या गांधी विचारांवर चालणाऱ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने देशाची कधीही भरून न येणारी हानी झालेली आहे.-सतीशचंद्र कांबळे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष