सुवर्ण पदकाला गवसणी

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

02726भामटे ः येथील मल्ल विवेक धावडे यांने हरियाणा येथे सुवर्णपदक पटकावल्याबद्दल मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वस्ताद सरदार पाटील व ग्रामस्थ.

भामटेच्या विवेक धावडेला सुवर्णपदककुडित्रे, ता.२२ ः हरीयाना येथे पार पडलेल्या नॅशनल कुस्ती स्पर्धेत भामटे येथील मल्ल विवेक कृष्णात धावडे यांने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून ५२ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदक पटकावले. विवेक हा गावातील हनुमान तालीम येथे कुस्तीचा सराव करत होता. यानंतर सह्याद्री संकुल बालेवाडी पुणे येथे गेली सात वर्ष कुस्तीचा सराव करत आहे. हरियाणा येथे झालेले नॅशनल फेडरेशन कप पंधरा वर्षाखालील ५२ किलो गटात कुस्ती स्पर्धेत त्यांने सुवर्णपदक पटकावले. विवेक म्हणाला की, पहिल्या प्रयत्नात दुसरा क्रमांक आला होता. यावेळी जिद्द व चिकाटीने सराव केला,आणि सुवर्णपदक पटकावले. भविष्यात ऑलिम्पिकला खेळण्याची, ऑलम्पिकला सुवर्णपदक मिळवण्याची इच्छा आहे.आज सायंकाळी भामटे फाटा ते जोतिर्लिंग मंदिरापर्यंत धावडे यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. वडील कृष्णात धावडे ,सरपंच शिवाजी कांबळे, माजी सरपंच सुरसेन पाटील, विलास पाटील, वस्ताद सरदार पाटील, ग्रामपंचायत सर्व आजी माजी पदाधिकारी, हनुमान तालमीचे मल्ल कार्यकर्ते व ग्रामस्त सर्व तरुण मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

eZy News
LATEST
>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव>>६५ हजारांचे दागिने जप्त
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: