श्री कपिलेश्वर पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

51961श्री कपिलेश्वर पतसंस्थेची वार्षिक सभाकोल्हापूर ः श्री कपिलेश्वर पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगलधाम ब्राह्मण सभा येथे खेळीमेळीत झाली. अध्यक्ष कमलाकर बुरांडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. माजी संचालक मोहन लळीत, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विषयपत्रिका व अहवालवाचन व्यवस्थापक सुनील वेळापूरकर यांनी केले. राजन झुरळे, चंद्रकांत मोडक, जनार्दन जोशी या सभासदांनी प्रश्न विचारले. सभेमध्ये सर्व विषय एकमताने मंजूर झाले. दुर्ग अभ्यासक भगवान चिले यांचे गडकोटांचे महत्व या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी संस्थापक संचालक पांडुरंग यज्ञोपवीत, उपाध्यक्षा समृद्धी सरदार, संचालक नंदकुमार सूर्यवंशी, संजय पाटील, सुहास मोडक, माधव पाटील, गजानन नार्वेकर, कृष्णात पोवार, ॲड. चंद्रशेखर कुलकर्णी, गणपती सूर्यवंशी उपस्थित होते. ॲड. आसावरी कुलकर्णी यांनी आभार मानले.

eZy News
LATEST
>>कोल्हापूरचा विकास जयपूरसारखा करू; केसरकर>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: