यवलूज येथे गुरुवारी इंदोरीकरांचे कीर्तन

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

यवलूज येथे उद्या इंदोरीकरांचे कीर्तन माजगाव ः यवलूज (ता. पन्हाळा) येथील समस्त ग्रामस्थ, कै. सुमनताई जगताप दिंडी सोहळा पंढरपूर वारकरी मंडळ, भैरवनाथ यात्रा कमिटी व तरुण मंडळे यांच्यातर्फे शिवजयंती व नृसिंह जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. ४) सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृती महाराज देशमुख -इंदोरीकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. कुमार विद्यामंदीरच्या प्रांगणात किर्तन होईल. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: