भालचंद्र काकडे व्याख्यानमाला आजपासून

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

भालचंद्र काकडे व्याख्यानमाला आजपासूनकोल्हापूर ः येथील शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि निपाणीचे सुपुत्र असणारे उदयोन्मुख शास्त्रज्ञ डॉ. भालचंद्र काकडे यांच्या द्वितिय स्मृतिदिनानिमित्त ‘डॉ. भालचंद्र काकडे स्मृती व्याख्यानमाला’ ऑनलाईन स्वरुपात आयोजित केली आहे. गत वर्षीपासून सुरू झालेल्या या व्याख्यानमालेमध्ये यंदा कोविड लस संशोधनात महत्त्वाची कामगिरी बजावणारे जागतिक कीर्तीचे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात आणि प्रख्यात विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांची व्याख्याने होणार आहेत. उद्या, बुधवारी आणि गुरूवारी (ता. ४ मे) सायंकाळी सात वाजता या व्याख्यानांचे आलोकशाही या युट्यूब वाहिनीवरून प्रसारण होईल.

Marathi News
LATEST
>>पोलीस एकत्रित>>हिंगणमिठ्ठा पुस्तक प्रकाशन>>सकाळ एज्यु बातमी>>अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार : आमदार सतेज पाटील यांची ग्वाही>>मनसेतर्फे शालेय साहित्याचे वाटप २ जूनला>>आडसूळ अतिरिक्त आयुक्त>>ऋतुराज पाटील निवेदन>>पाठलाग करून खूनी हल्ला – दोघे जखमी>>हुतात्मा उद्यान बातमी>>हीसुद्धा आवश्‍यक बातमी>>घरफोडी>>शिवराज्याभिषेक व्याख्यान>>रांगोळी येथील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये चोरी..>>बालिंगा येथे दोन तास कोंडी>>राजकीय चौकट>>रायगडावर जल्लोषात होणार शिवराज्योभिषेक सोहळा>>इचलकरंजीच्या वैभवास संवर्धनाची गरज>>एक हजार हेक्टरनी ऊस वाढला>>मुक्काम गाडी सकाळी साडेसहाला सोडा>>अनोखी शक्कल…!
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: