बुद्धिबळ

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

स्वतंत्र २ कॉलम लावा-प्रमोद भोसले स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धा रविवारी

कोल्हापूर, ता. २२ : येथील युवक मित्र मंडळातर्फे प्रमोद भोसले स्मृती खुल्या बुद्धिबळ स्पर्धा रविवारी (ता. २५) होत आहे. राजारामपुरीतील खरे मंगल कार्यालय येथे स्पर्धा होईल. स्पर्धेसाठी एकूण ३३,००० रुपयांची पारितोषिके असून, ३९ विजेत्यांना आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. प्रथम विजेत्यास पाच हजार रुपये व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे. खुल्या गटात पारितोषिके देण्यात येणार आहे. ९, १३, १७ वयोगटात प्रत्येकी ३ पारितोषिके आहेत. तसेच उत्कृष्ट महिला, दिव्यांग खेळाडू व ज्येष्ठ खेळाडू यांच्यासाठी प्रत्येकी २ रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धेसाठी वयोमयदिची अट नाही. स्पर्धा प्रवेश शुल्क ३०० रुपये आहे.

eZy News
LATEST
>>कोल्हापूरचा विकास जयपूरसारखा करू; केसरकर>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: