Source: Sakal Kolhapur
राधानगरी पर्यटन विकास नियोजन प्राधिकरणात 84 गावांचा समावेश राधानगरी ता. 25 : राधानगरी पर्यटन विकासासाठी अधिसूचित विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्राच्या हद्दीत अभयारण्य,राधानगरी धरण व त्या सभोवतालच्या 84 गावातील 66 हजार 961 हेक्टर क्षेत्राचा समावेश केला आहे.प्राधिकरण क्षेत्राच्या हद्दीतील गावे ःआडोली,ऐनी,आकनुर, आमजाई व्हरवडे,आणाजे, हसणे,आसनगाव ,आटेगाव, आवळी बुद्रुक,आवळी खुर्द, बुजवडे,बांबर्डे,बनाचीवाडी, बरगेवाडी,भांडणे,भोपळवाडी,चाफोडी तर्फे ऐनघोल, चक्रेश्वरवाडी,धामणवाडी, ढेंगेवाडी,दुबळेवाडी,दुर्गमानवाड,फराळे,गावठाणवाडी, घोटवडे,घुडेवाडी, गुडाळ गुडाळवाडी,हेळेवाडी, कळंकवाडी,कांबळवाडी, कांबर्डे, कंदलगाव,कंथेवाडी, कपिलेश्वर, करंजफेण, कौलव,खिंडी व्हरवडे, कोनोली तर्फे ऐनघोल,कुडूत्री, कुकुडवाडी,कुंभारवाडी, लिंगाचीवाडी ,मल्लेवाडी, मालवे,मानबेट,मांगेवाडी, मांगोली,मोघर्डे,मुसळवाडी, नानिवळे,नरतवडे, नवे करंजे, निदान खण, ओलवन,पडळी,पडसाळी, पंडेवाडी,पनोरी,पाटपन्हाळा, फेजिवडे,पिरळ,राधानगरी, राई,राजापूर,रामणवाडी, राशिवडे खुर्द ,सरवडे,सावर्डे पाटणकर,सावरदे ,सावर्धन, शेळप,शिरगाव ,सोन्याची शिरोली,सिरसे,सोळांकुर, सुळंबी,तळगांव, तरसंबळे, तारळे खुर्द,कसबा तारळे, वडाचीवाडी,वाडदे, वाडदे (वाकी).