पट्टणकोडोलीत हरिनाम सप्ताह सुरू

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

पट्टणकोडोलीत हरिनाम सप्ताह सुरूपट्टणकोडोली ः येथील श्री विठ्ठल-बिरदेव देवस्थान व समस्त पुजारी-धनगर समाजतर्फे बिरदेव जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विठ्ठल-बिरदेव मंदिरामध्ये श्री विठ्ठल-बिरदेव महात्म्य ग्रंथ, ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे.पहाटे ४ ते ६ काकड आरती, सकाळी ८ ते ११ श्री विठ्ठल-बिरदेव महात्म्य ग्रंथ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२.३० प्रसाद, दुपारी ३ ते ५ महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी ५ ते ६.३० हरिपाठ, ६.३० ते ७.३० प्रवचन, रात्री ७.३० ते ८ आरती, ८ ते १० किर्तन, १० ते ११ प्रसाद, रात्री ११ ते पहाटे ३ हरिजागर व भजन असे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत. मंगळवारी (ता.९) सकाळी ७ वाजता बिरदेव जन्मोत्सव पुष्पवृष्टी, १० ते १२ वाजेपर्यंत सुभाष शिंगे महाराज (नागाव) यांचे काल्याचे किर्तन आणि १२ वाजता महाप्रसाद वाटप करुन सप्ताहाची सांगता होणार आहे.

Marathi News
LATEST
>>जुना बुधवार चा उपांत्यफेरीत प्रवेश>>कागल तालुका क्रिकेट असोसिएशन चा विजय>>जागतिक दुग्धदिन>>सीईओंनी रोखली जलजीवांची चौकशी>>विद्यापीठाच्या ऍडव्हान्स अकाउंटन्सी चा पेपर फुटला>>माशांवर प्रदुषणाचा परिणाम भाग १>>बांधकाम कायमस्वरूपी बंद करा>>दलित पँथरतर्फे प्रांतांना निवेदन>>बांधकाम विभागाचे अधिकारी धारेवर>>मुख्याधिकारी मुल्लाणी यांची तडकाफडकी बदली>>पोलीस एकत्रित>>हिंगणमिठ्ठा पुस्तक प्रकाशन>>सकाळ एज्यु बातमी>>अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार : आमदार सतेज पाटील यांची ग्वाही>>मनसेतर्फे शालेय साहित्याचे वाटप २ जूनला>>आडसूळ अतिरिक्त आयुक्त>>ऋतुराज पाटील निवेदन>>पाठलाग करून खूनी हल्ला – दोघे जखमी>>हुतात्मा उद्यान बातमी>>हीसुद्धा आवश्‍यक बातमी
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: