Source: Sakal Kolhapur
इंद्रजीत राऊत 28451
‘बीजीएम’ गणेशोत्सव समिती अध्यक्षपदी राऊतकोल्हापूर ः संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ येथील बीजीएम स्पोर्टस् गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी इंद्रजित राऊत, तर उपाध्यक्षपदी सुयोग झेंडे यांची निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी सुजित इंगवले, खजानिसपदी अभिजित कडोलीकर, उपखजानिसपदी सुयश गायकवाड, सचिवपदी प्रसाद इंगवले, उपसचिवपदी सूरज इंगवले यांची निवड करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीस शिवाजी पाटील, आशिष भोईटे, पामू सरनाईक, अभिजित राऊत, संतोष पाटील, स्वप्निल इंगवले, दीपक राऊत, रुपेश इंगवले, वैभव राऊत, अजिंक्य काशीद, स्वप्निल निकम, योगेश इंगवले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.