Source: Sakal Kolhapur
01549———देवाशिष भोजे यांची निवडपट्टणकोडोली ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या हातकणंगले तालुकाप्रमुखपदी येथील देवाशिष भोजे यांची निवड केली. ही निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने शिवसेना-युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केली. युवासेना पश्चिम महाराष्ट्र सहसचिव अविनाश बलकवडे, युवासेना कोल्हापूर जिल्हा विस्तारक डॉ. सतिश नरसिंग यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.