Source: Sakal Kolhapur
जलपर्णी पसरतेय०३६९५कसबा बावडा : राजाराम बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी कमी झाली असून येथे अशी जलपर्णी पाण्यावर पसरू लागली आहे. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)