Source: Sakal Kolhapur
नवविवाहितांना मंगळागौरीचे विशेष आकर्षण असते. लग्नानंतर ५ वर्ष ही मंगळागौरी व्रत केले जाते. वैवाहिक जीवनात प्रेम निर्माण व्हावे, अखंड सौभाग्य आणि सुखसमृद्धी लाभावी, म्हणून मंगळागौरीचे व्रत करण्याची प्रथा आहे.