चोरी कारखान्यात

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

भांडारगृह फोडूननॉटिंग मशिनची चोरीयड्रावमध्ये घटना; तीन लाखांचा ऐवज पळविलाइचलकरंजी, ता. २२ : यंत्रमाग कारखान्याचे भांडारगृह फोडून दोन नॉटिंग मशिन चोरट्यांनी पळविली. सुमारे तीन लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी चोरट्यावर शहापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. कारखान्याचे मॅनेजर बाळासाहेब सर्जेराव पाटील (वय ५६) यांनी फिर्याद दिली. ही घटना यड्राव (ता. शिरोळ) येथील वंदना टेक्स्टाईलमध्ये आज पहाटे उघडकीस आली.पोलिसांतून मिळालेली माहिती अशी यड्राव (ता. शिरोळ) येथे सुनील इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्या लगतच वंदना टेक्स्टाईल कंपनी आजूबाजूलाच आहेत. दोन्ही कंपन्या लक्ष्मीकांत विनोदजी लाट (मुंबई) यांच्या मालकीच्या आहेत. यातील वंदना टेक्स्टाईल कंपनीने २००६ मध्ये जुन्या तीन नॉटिंग मशिन घेतल्या होत्या. त्यापैकी एक मशिन वापरत असून, उर्वरित दोन मागील चार ते पाच वर्षांपासून बंद होत्या. कंपनीच्या बाजूलाच असलेल्या भांडारगृहात बंद मशिन ठेवल्या होत्या. बंद अवस्थेत भांडारगृहात असलेल्या या मशिनवर चोरट्यांनी डल्ला मारला. भांडारागृहाच्या दरवाजाचे कुलूप तोडून सुमारे तीन लाख रुपयांच्या या दोन मशिन चोरून नेल्या. याप्रकरणी अज्ञात चोट्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

eZy News
LATEST
>>कोल्हापूरचा विकास जयपूरसारखा करू; केसरकर>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: