चांदेकरवाडी येथील वनरक्षक रामदास खोत यांना सुवर्णपदक

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

01182वनरक्षक रामदास खोतयांचा सुवर्णपदकाने गौरवकसबा वाळवे ः वनस्पतींचे संरक्षण व संवर्धनाचे प्रभावीपणे कार्य करणाऱ्या वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय सुवर्ण व रौप्यपदकांचे वितरण नागपूरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच झाले. चांदेकरवाडीचे सुपुत्र व वनरक्षक रामदास दत्तात्रय खोत यांना सुवर्णपदक देऊन गौरविले. रामदास खोत यांनी औषधी, मौल्यवान वृक्षांचे रक्षण तसेच मगर, अजगर, बिबट्यांच्या संरक्षणासाठी प्रसंगी जीव धोक्यात घालून पाच वर्षांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना गौरविले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, वनमंत्री सुधीर मनगंटीवार, वन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाळ रेड्डी, मुख्य वनबल प्रमुख वायएलपी राव उपस्थित होते. त्यांना विभागीय वनाधिकारी अमर साबळे, विकास जगताप, रमाकांत भंवर, विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, फिरत्या पथकाचे परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: