खोतवाडीतील शेतकऱ्याला सर्पदंश

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

खोतवाडीतील शेतकऱ्याला सर्पदंश

माजगाव ता.२३ बातमीदार

शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या खोतवाडी (ता.पन्हाळा) येथील युवा शेतकरी किसन युवराज अतिग्रे (वय३१) यांना सर्पदंश झाला.किसन गुरुवारी सकाळी जाधवपट्टी नावाच्या शेतात औषध फवारणीसाठी गेले होते.औषध फवारणी करत असताना त्यांच्या उजव्या पायाला सापाने दंश केला.मित्रांनी तात्काळ अतिग्रे यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.त्यांची प्रकृती स्थिर आहे.

eZy News
LATEST
>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव>>६५ हजारांचे दागिने जप्त
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: