कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्ती निवड चाचणी

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

९९९१८कोल्हापूर : निवड झालेला जिल्हा व शहर संघ. समवेत पदाधिकारी व पंच.

कोल्हापूर जिल्हा, शहरकुस्ती निवड चाचणी कोल्हापूर, ता. २ : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ५ वी सब -जुनिअर मुलींची राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणी झाली. अकलूज येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ सहभागी होत असून निवड चाचणी मोतीबाग तालमीत झाली. पंच म्हणून संभाजी वरुटे यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाश खोत, बाबा शिरगावकर, प्रा. सिकंदर कांबळे, रविंद्र पाटील, विलास पाटील, सूरज मगदूम, अक्षय डेळेकर व दादू चौगले यानी काम पाहिले. ५ ते ७ मे दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकूल अकलूज (जि. सोलापूर) येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेला जिल्हा संघ असा; ४० किलो गट-समृद्धी भुईबंर, इचलकरंजी. ४३ किलो गट-श्रावणी लवटे, कोतोली. ४६ किलो गट-श्रावणी सागांवे, इचलकरंजी. ४९ किलो गट – तृप्ती गुरव, आणूर. ५३ किलो गट – गौरी पाटील, वाघुर्डे. ५७ किलो गट-सोनम खोत, कबणूर. ६१ किलो गट-तनुजा सदाकाळे, कुरुंदवाड. ६५ किलो गट-सिद्धी पाटील, शेळोशी. ६९ किलो गट-प्रतिक्षा बेडगे, कुरूदंवाड. शहर संघ – ४० किलो गट स्पृहा चौगले, कुरूदवाड. ४३ किलो गट-विणा गंधवाले, कोतोली. ४६ किलो गट-साक्षी पाटील, कोतोली.४९ किलो गट-साक्षी गायकवाड, कुरुंदवाड. ५३ किलो- गटनेहा पाटील, नणूद्रे. ५७ किलो गट -मधुरा कागावळे, माळवाडी. ६१ किलो गट-श्वेता गंधवाले, कोतोली. ६९ किलो गट-राजनदींनी आमणे, इचलकरंजी.

Marathi News
LATEST
>>हिंगणमिठ्ठा पुस्तक प्रकाशन>>सकाळ एज्यु बातमी>>अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार : आमदार सतेज पाटील यांची ग्वाही>>मनसेतर्फे शालेय साहित्याचे वाटप २ जूनला>>आडसूळ अतिरिक्त आयुक्त>>ऋतुराज पाटील निवेदन>>पाठलाग करून खूनी हल्ला – दोघे जखमी>>हुतात्मा उद्यान बातमी>>हीसुद्धा आवश्‍यक बातमी>>घरफोडी>>शिवराज्याभिषेक व्याख्यान>>रांगोळी येथील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये चोरी..>>बालिंगा येथे दोन तास कोंडी>>राजकीय चौकट>>रायगडावर जल्लोषात होणार शिवराज्योभिषेक सोहळा>>इचलकरंजीच्या वैभवास संवर्धनाची गरज>>एक हजार हेक्टरनी ऊस वाढला>>मुक्काम गाडी सकाळी साडेसहाला सोडा>>अनोखी शक्कल…!>>राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: