Source: Sakal Kolhapur
01106कोते (ता. राधानगरी) : येथे जल जीवन मिशन योजनेचा प्रारंभ करताना सरपंच राजेंद्र कोतेकर व इतर.
कोते येथे ‘जलजीवन’चे भूमिपूजनधामोड : कोते (ता. राधानगरी) येथे जलजीवन मिशन योजनेचा भूमिपूजन समारंभ सरपंच राजेंद्र कोतेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आर. एम गुरव, शामराव मरळकर, जयवंत कोतेकर, लक्ष्मण गोते, मधुकर गोते, चंद्रकांत वडाम, प्रविण पाटील, संदीप सुतार, रमेश पाटील, संतोष गुरव उपस्थित होते.