Source: Sakal Kolhapur
काखे येथे तासभर पाऊसबोरपाडळे : काखे (ता. पन्हाळा) येथे सोमवारी (ता. १) दुपारी पावसाने झोडपून काढले. सुमारे तासभर झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण केला. मका, भुईमूग शेंगा आदी पिकांचे वाळवण घातलेल्या शेतकऱ्यांची त्रेधा उडाली.