कबनूरला चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

कबनूरचा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद

कबनूर ः येथील जलस्वराज्य योजनेच्या जॅकवेलवरील पाणी उपसा करणारी मोटार नादुरुस्त झाल्याने गावास चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. साठ हजार लोकसंख्या असलेल्या कबनूर गावात जलस्वराज्य प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. १७ मे रोजी पहाटे जलस्वराज प्रकल्पाच्या जॅकवेलवरील मोटार नादुरुस्त झाली. दुसरी पर्यायी मोटारही नादुरुस्तच असल्याने जॅकवेलची नादुरुस्त मोटार दुरुस्तीला पाठवण्यात आली.त्यामुळे चार दिवस कबनूर गावचा पाणीपुरवठा बंद आहे. मुळातच गावात प्रत्येक भागात चार ते पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो. मात्र ग्रामपंचायतीला पाणी प्रश्नाचे गांभीर्य नसल्याने पर्यायी मोटार दुरुस्त आहे का नादुरुस्त आहे याकडे लक्ष नसल्याने ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Marathi News
LATEST
>>माशांवर प्रदुषणाचा परिणाम भाग १>>बांधकाम कायमस्वरूपी बंद करा>>दलित पँथरतर्फे प्रांतांना निवेदन>>बांधकाम विभागाचे अधिकारी धारेवर>>मुख्याधिकारी मुल्लाणी यांची तडकाफडकी बदली>>पोलीस एकत्रित>>हिंगणमिठ्ठा पुस्तक प्रकाशन>>सकाळ एज्यु बातमी>>अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार : आमदार सतेज पाटील यांची ग्वाही>>मनसेतर्फे शालेय साहित्याचे वाटप २ जूनला>>आडसूळ अतिरिक्त आयुक्त>>ऋतुराज पाटील निवेदन>>पाठलाग करून खूनी हल्ला – दोघे जखमी>>हुतात्मा उद्यान बातमी>>हीसुद्धा आवश्‍यक बातमी>>घरफोडी>>शिवराज्याभिषेक व्याख्यान>>रांगोळी येथील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये चोरी..>>बालिंगा येथे दोन तास कोंडी>>राजकीय चौकट
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: