इचल ः कागल आवृत्तीसाठी

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

अभियांत्रिकी प्रवेशाबाबत कागलला शिबिरकागल ः सध्या सर्वत्र अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. यात इच्छुक विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी कागल येथील मगर हॉल (बीएसएनएल ऑफीसच्या मागे, जयसिंगराव पार्क) येथे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिर होणार आहे. डीकेटीई सोसायटीचे टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट व श्री. शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, डी.आर. माने महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला आहे. शिबिरामध्ये प्रा.डॉ. व्ही. आर. नाईक, प्रा. डॉ. ए. के. घाटगे व प्रा. डॉ पी एम काटकर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 24 सप्टेंबरला सकाळी 10 ते 12 या वेळेत शिबिर होणार आहे. याबाबतची माहिती संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांनी दिली.

eZy News
LATEST
>>एनसीसी निवेदन>>प्रा. डॉ. रूपा शहा>>भगवान महावीर महापूजा>>वडिलांचे दुःख सावरत रिदम आर्टिस्टने जपली कलाभक्ती>>साहित्यिकांच्या पाऊल खुणा कॉलम लेख>>गड-गरीबी निर्मूलन आराखडा>>कोल्हापूर: इचलकरंजीत आवाडे-हाळवणकर एकत्र आल्यास भाजपला संधी; कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाला वेळ लागणार>>कोल्हापूर: एनआयएने ताब्यात घेतलेल्या मुल्लाच्या संपर्कातील लोकांवर पोलिसांची नजर>>कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीचे संवर्धन रात्रीच्या अंधारात का?, शिवसेनेचा सवाल>>कोल्हापूर: अंबाबाईच्या ‘पेड पास’ला दिवाणी न्यायालयाची स्थगिती>>Lumpy : लम्पीमुळे मृत जनावरास एक लाख मदत द्या>>PFI चा हस्तक मौला मुल्लाविषयी महत्वाची माहिती समोर; खुद्द पोलीस प्रमुखांनीच सांगितले ‘कारनामे’>>Kolhapur : सकारात्मक दृष्टिकोनातूनच आत्महत्या टाळता येणे शक्य>>Navratriotsav : ‘दांडिया’वर सीसीटीव्हीची नजर>>कोल्हापूर : हेर्ले ग्रामपंचायतीत 5 लाखांचा भ्रष्टाचार>>भारतीय औषध बाजारात बेकायदा व्यवहार करणार्‍या कंपन्यांवर बडगा?>>कोल्हापूर : परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा ट्रेंड वाढतोय!>>कोल्हापूर : दोनशे कोटींच्या जागा विनावापर पडून>>प्रिया बेर्डे, अलका कुबल यांच्यासह १५ जणांवर ठपका, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माजी अध्यक्ष, संचालकांकडून 10 लाख वसूलीचे आदेश>>Kolhapur : अंबाबाई मंदिर प्रशासनाला धक्का; ई-पेड पासला स्थगिती
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: