Archives

आरोग्य विभागाची परीक्षा बातमी.. भाग २ तक्ता

परीक्षेला बसणारे उमेदवारवर्ग कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्गक २१,७८६ ६,६७५ ३,३२८ड १०,८१५ ७,७६१ २,९२८ ३,०५५केंद्रे ८४ ४४ ३२ ९परीक्षेच्या आधीच फिल्डिंग..आरोग्य विभागाच्या भरतीसाठी अजून परीक्षाही झालेली नाही तोपर्यंत आमची लिंक तिथे आहे, असे सांगून काहीजण भरतीचे दर काढू लागले असल्याच्या तक्रारी आहेत. अशा कोणत्याही गोष्टींवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.Open in app

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • Add a comment
    • No products in the cart.