आजचे कार्यक्रम- ३ मे

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

– तीन मे…

० सन्मान रॅली ः जयसिंगपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उभारणीसाठी सन्मान रॅली. स्थळ ः क्रांती चौक, जयसिंगपूर. वेळ ः सकाळी नऊ० आद्यशंकराचार्य जयंती उत्सव ः श्रीमद जगदगुरू शंकराचार्य पीठातर्फे आद्य शंकराचार्य जयंती उत्सवांतर्गत पुरस्कारांचे वितरण. स्थळ ः करवीर शंकराचार्य मठ, शुक्रवार पेठ. वेळ ः सकाळी दहा० चित्रमय प्रदर्शन ः राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीच्या वतीने ‘अशी घडली शाहूंची स्मारके‘ या चित्रमय माहितीपूर्ण प्रदर्शनाला प्रारंभ. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन, वेळ – सायंकाळी चार० गुरूव्दारा साहिब स्थापना दिवस ः गुरूनानक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरूव्दारा साहिब स्थापना दिवस उत्सवांतर्गत अखंड पाठ व किर्तन. स्थळ ः गुरूव्दारा, तामगाव. वेळ ः दुपारी साडेबारा ० कीर्तन ः श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांचे कीर्तन. स्थळ ः श्री अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक ॲनॉनिमस संस्थेतेतर्फे मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः महाराणी ताराबाई विद्यालय, मंगळवार पेठ. वेळ ः सायंकाळी सात

Marathi News
LATEST
>>बांधकाम कायमस्वरूपी बंद करा>>दलित पँथरतर्फे प्रांतांना निवेदन>>बांधकाम विभागाचे अधिकारी धारेवर>>मुख्याधिकारी मुल्लाणी यांची तडकाफडकी बदली>>पोलीस एकत्रित>>हिंगणमिठ्ठा पुस्तक प्रकाशन>>सकाळ एज्यु बातमी>>अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार : आमदार सतेज पाटील यांची ग्वाही>>मनसेतर्फे शालेय साहित्याचे वाटप २ जूनला>>आडसूळ अतिरिक्त आयुक्त>>ऋतुराज पाटील निवेदन>>पाठलाग करून खूनी हल्ला – दोघे जखमी>>हुतात्मा उद्यान बातमी>>हीसुद्धा आवश्‍यक बातमी>>घरफोडी>>शिवराज्याभिषेक व्याख्यान>>रांगोळी येथील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये चोरी..>>बालिंगा येथे दोन तास कोंडी>>राजकीय चौकट>>रायगडावर जल्लोषात होणार शिवराज्योभिषेक सोहळा
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: