Source: Sakal Kolhapur
आजचे कार्यक्रम- चार मे…
० आद्य शंकराचार्य जयंती उत्सव ः करवीर पीठाच्या आद्य शंकराचार्य जयंती उत्सवानिमित्त वैदिक पुरस्कारांचे वितरण. स्थळ ः शंकराचार्य मठ, शुक्रवार पेठ. वेळ ः सकाळी दहा० प्रदर्शन ः राजर्षी शाहू स्मृती शताब्दी समितीतर्फे ‘अशी घडली शाहूंची स्मारके‘ प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक. वेळ ः सकाळी दहा ते रात्री आठ० कीर्तन ः श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांचे ‘संतचरित्र” या विषयावर कीर्तन. स्थळ ः अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक ॲनॉनिमस संस्थेतेतर्फे मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः महाराणी ताराबाई विद्यालय, मंगळवार पेठ, वेळ ः सायंकाळी साडेसात