fbpx
Site logo

आजचे कार्यक्रम- सहा सप्टेंबर

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

आजचे कार्यक्रम- सहा सप्टेंबर ………………….० अखंड वीणा सप्ताह ः श्री गीता मंदिरतर्फे जन्माष्टमीनिमित्त अखंड वीणा व ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह. स्थळ ः गीता मंदिर, कावळा नाका. वेळ ः सकाळी साडेआठ० आदर्श शिक्षक पुरस्कार ः (कै) शंकरराव पाटील-कोलोलीकर फाऊंडेशनतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार. स्थळ ः न्यू इंग्लीश स्कूल, जरगनगर. वेळ ः दुपारी अडीच ० आदरांजली सभा ः कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांना आदरांजली वाहण्यासाठी सभा. स्थळ ः कॉंग्रेस समिती. वेळ ः सायंकाळी चार० पुण्यस्मरण सोहळा ः श्री कृष्ण दत्त सरस्वती महाराज पुण्यस्मरण सोहळ्यांतर्गत भक्तीसंध्या मैफल. स्थळ ः श्री कृष्ण दत्त सरस्वती मंदिर, गंगावेश. वेळ ः सायंकाळी सात० मद्यमुक्तीची सभा ः अल्कोहोलिक्स ॲनानिमसतर्फे विनामूल्य मद्यमुक्तीची सभा. स्थळ ः जिल्हा केमिस्ट असोसिएशन हॉल, व्हीनस कॉर्नर. स्थळ ः सायंकाळी साडेसात० भेदिक शाहिरी ः वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे भेदिक शाहिरी कार्यक्रम. स्थळ ः गवळी गल्ली, शनिवार पेठ. वेळ ः रात्री आठ

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: