आंबेवाडीतील लॉजवर छापा

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

जयसिंगपुरात मोबाईल चोरीसजयसिंगपूर : शहरातील हेरवाडे कॉलनीतील बागेतून मोबाईल चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता. २१) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार आसिफ महमंदहनिफ हेतवडे (शांतीनगर मुक्त सैनिक सोसायटी जयसिंगपूर) यांनी पोलिसांत दिली.

मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हाजयसिंगपूर : मारहाणप्रकरणी तिघांविरोधात पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. साताप्पा मारुती नलवडे (शाहूनगर पटेल चौक, जयसिंगपूर), संदीप बाळासो वाघमोडे व संजय दिलीप शिंगाडी (दोघे राजीव गांधीनगर जयसिंगपूर) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास गल्ली नं. आठमध्ये घडली. संशयित एकमेकांना शिवीगाळ करून मारहाण करीत होते. याबाबतची तक्रार हेडकॉन्स्टेबल प्रभावती सावंत यांनी दिली.

आंबेवाडीतील लॉजवर छापाकोल्हापूर ः आंबेवाडी परिसरातील एका लॉजवर आज करवीर पोलिसांनी छापा टाकला. या लॉजमध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. छाप्यात तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईनंतर दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

eZy News
LATEST
>>कोल्हापूरचा विकास जयपूरसारखा करू; केसरकर>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: