Source: Sakal Kolhapur
05342अध्यक्षपदी सविता मगदूमजयसिंगपूर : संभाजीपूर (ता. शिरोळ) येथील येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता सुकुमार मगदूम यांची जयसिंगपूर येथील आदिशक्ती जेष्ठ महिला संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. ज्येष्ठ महिलांच्या समस्या सोडवून त्यांचे संघटन करण्यासाठी योगदानात्मक कार्य केले आहे. या कार्याची दखल घेऊन आदिशक्ती ज्येष्ठ महिला संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली. उपाध्यक्षपदी विलासमती पाटील यांची निवड केली.